I'm Surekha and I love to read StoryMirror contents.
Share with friends
काल मनाचा एक बंदिस्त पक्षी आठवणींच्या पींजऱ्यातून मुक्त केला नजर पहात राहिली अखेरपर्यंत अन डोळ्यांनी वाहून विरह व्यक्त केला सुरेखा नंदरधने ✍️