मना मनांच्या सोबतीने गाऊ एक गाणे, बेधुंद या पावसात छेडु नवे तराणे.. पाहता मजला तु, दिशा हरवली काळजाची. समोर उभी असुनही कळली ना तुला भाषा पापण्यांची.. ह्रदय फक्त तडफतेय ना फुटले तर नाही, आयुष्यातले रंग , विटले तर नाही... हा खेळ आयुष्याचा कधि कुना कळला, कुणाला मिळते सुख पांघराया कुणी फक्त दुःख ल्याला... अर्जुनाला जेव्हा प्रश्न पडला युद्धाचा, तेव्हापासून महाभारत विषय बनला श्रद्धेच