कवी : गणेश पवार
Literary Colonel
25
Posts
8
Followers
0
Following

I'm कवी : गणेश and I love to read StoryMirror contents.

Share with friends

नाम मुखी घेता आई माझा दिवस सुदंर जाई प्रतिरूप तू ईश्वराचे नाही आहे तूच माझी ईश्वर आई कवी : गणेश पवार,नाशिक.

।।मातृदिन।। आला मातृदिन आज फेडा मातापिता ऋण सेवा करावी दोघांची वृद्धा अवस्थेत पण कवी : गणेश पवार

।।मातृदिन।। आला मातृदिन आज फेडा मातापिता ऋण सेवा करावी दोघांची वृद्धा अवस्थेत पण कवी : गणेश पवार

।।वृक्ष।। लावूया "वृक्ष" दारी पळवूया "प्रदूषणाची" वारी . कवी : गणेश पवार , नाशिक .

।।वृक्ष।। छान सावली ,फळ ,फुले ... लाकूड ,कंद , आणि मूळे ... हे सर्वच "वृक्ष" जगल्या मुळे . कवी : गणेश पवार , नाशिक .

।।गीत।। सुख असो दुःख असो गावे जरूर "गीत" ... कारण त्यामुळेच "जीवन" राहील जीवित ...

।। पदवी।। मिळाली मला नवीन पदवी तिनेच दिली ओळख नवी नावा पुढें जोडले कवी आपल्या सर्वांची साथ हवी ... कवी : गणेश पवार , नाशिक .

।। निकाल ।। हार आणि जित यांचे योग्य मूल्यमापन करणारा निर्णय म्हणजेच "निकाल" कवी : गणेश पवार , नाशिक

।।संदेश।। जेंव्हा घरात बसण्यासाठी स्वतः संयम राखाल तेंव्हा च कोरोनाला प्रसारापासून पुर्णतः थांबवाल आणि या आजारावर आपण संपूर्णतः जिंकाल कवी : गणेश पवार , नाशिक .


Feed

Library

Write

Notification
Profile