सतर्कता ही शिकारी बरोबरच आयुष्यातही फार महत्त्वाची आहे.
नाहीतर समोरचा कधी तुमची शिकार करेल तुम्हालापण
कळणार नाही.
लोकांना तत्वज्ञान आत्मसात करायला नाही
तर दुसऱ्याला सांगायला जास्त आवडतं
तुम्ही तुमचं आयुष्य आहे त्या पद्धतीने जगत असाल
तर लोकांना ते खूप आवडायला लागतं
पण तुम्ही चाकोरीबाहेर जाऊन नवीन काही करत असाल
तर लोकांना ते खुपायला लागतं