गौतमी उवाच -5 गुलाबकलिका गोजिरवाणी परसात उमलली ही फुलराणी । अधरी त्याची कौतुकवाणी परि शब्द न सुचे या लेखणी ।। ©®गौतमी सिद्धार्थ

गौतमी उवाच -4 प्राजक्ताचा सडा शिंपला अंगणी माझ्या दारी । ओंजळ ही पडे अपुरी अन् मावे नयनी सारी। ☺️गौतमीसिद्धार्थ☺️

गौतमी उवाच -3 सफेद रेषा नागमोडी नटली चहुकडे हिरवाई । नयनी कशी सामावु निसर्गाची ही नवलाई ।। ☺️ गौतमी सिद्धार्थ☺️
एक प्याली चाय मिल जाए और एक प्यारी सी किताब.... तो मै दुनिया क्या, खुँद को भी भुल जाऊँ.... ©®गौतमी सिद्धार्थ (1/4/2021)