मन नको ते विचार करत राहत मन पुन्हा तुझ्यातच गुंतुन पडत मन ऋणानुबंध ते तशेच हळवे तरी शंका कुशंका घेत राहत मन शारदा अभिजीत पवार
मृगननयी डोळ्यात तुज्या रोज प्रश्नांचे नवे काहूर कधी संपेल हि संवेदना मनी हळवी हुर हुर , विरहात या मी तिथेच तशीच उभी आहे तुज्यातला तू अन माज्यातली मी शोधात आहे शारदा अभिजीत पवार