कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा,
रात्रभर झोप नाही येणार.
विचार करा शेतकऱ्याच कसं होत असेल.
आशा ही निराशेची छोटी बहिण आहे.
अनुभवातून माणूस जास्त शिकतो...
देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.
काल, कर्म आणि वेळ यांच्यापासून माणूस कधीही वाचू शकत नाही.
माणसाने आयुष्यात कितीही गमावलं असेल ना, तरीही एक आशा माणसाला जगायला बल देते.
जिथे इच्छा असते तिथे मार्ग नक्की सापडतो,
फक्त प्रयत्नांची जोड हवी !!
नेहमी चांगले कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नका.
माणूस कधीच वाईट नसतो,
परिस्थिती माणसाला वाईट बनवते.