फुलपाखरू एकच आहे मज मनी स्वप्न आकाशात ऊडावे फुलपाखरा सम तुझ्यासारखे विविध रंगात रंगून जावे सोडून द्यावे खांद्यावरचे ओझे सारे बंधनांचे फिरावे तुझ सारखे एका फुलावरून दुसर्या फुलावर फुलांचा दरवळ्यार्या सुगंधात स्वतः हि न्याहून जावे तुझ्यासह स्पर्श तुला करताच रंगवुन टाकताेस आम्हांसही तुझ्याच रंगात सगळेच फुल तुझं प्रिय असती म्हणून मज हवे जीवन तुझ्या सारखे व्होवे एकदा फुलपाखरू तुझ्यासा