प्रिय, आई आई या दोन शब्दात अवघे विश्व सामावलेले असते, आम्ही घेतो तो श्वास आणि खातो तो घास ही तुझीच देण आहे, खरंतर तू नेहमी च आमचा विचार करतेस, आज मातृदिनानिम्मित मला जाणवलेली आई सांगत आहे आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचा संगम !मला कळते तेव्हा पासून माझी आई कुटुंबापलीकडे कधी गेलीच नाही, नेहमी मुलांचा विचार, घर, संसार या वेगळे तिचे विश्व् नाहीच, श्रीमंत घरातील एकुलती एक लाडकी मुलगी जेव्हा माझ्या