@305dbuqb

RUTUJA GAWAS
Literary Captain
28
Posts
16
Followers
0
Following

I'm RUTUJA and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

Submitted on 23 May, 2020 at 19:20 PM

पिंपळपान पिंपळपान हृदयी जपले झाली जीर्ण जाळी परि स्मृती गडद मनाला येई झळाळी ऋतुजा .

Submitted on 08 May, 2020 at 19:56 PM

चंद्र नभीचा चंद्र नभीचा आसमंत झाकोळतोय प्रितीची आस मनी खुणावतोय ऋतुजा

Submitted on 06 May, 2020 at 18:38 PM

चंद्र नभीचा मनात काहूर वादळी तरी शांत चंद्र नभीचा देवूनी निरोप उषेला लपंडाव चाले चांदण्याचा ऋतुजा

Submitted on 26 Mar, 2020 at 20:35 PM

भिजलेला तळ अंतरी कोरडा तुझ्या आठणवीत सुका प्राजक्त सडा ऋतुजा गवस

Submitted on 20 Mar, 2020 at 19:36 PM

जंगल नका उभारु सिमेंटचे जंगल पर्यावरण रक्षण निसर्ग संवर्धन

Submitted on 20 Mar, 2020 at 19:32 PM

स्त्री स्त्री नाही शोभेची वस्तू ती आहे हिरकणी रणरागिणी कर्तृत्वाची तळपती शान क्षितिजा पर्यंत चमकणारी सौदामिनी सौ.ऋतुजा गवस

Submitted on 17 Mar, 2020 at 19:58 PM

संसर्ग कोरोना कोरोना आला विषाणू संसर्ग वैयक्तिक स्वच्छता राखू टाळू गर्दी,संपर्क ऋतुजा

Submitted on 17 Feb, 2020 at 10:07 AM

जीवन संघर्षं जीवन संघर्ष हा डोंबाऱ्याचा खेळ तारेवरची कसरत जीवनाचा मेळ ऋतुजा

Submitted on 15 Feb, 2020 at 19:22 PM

वेदना वेदनेने मजवर नाही तर मीच केली वेदनेवर मात वेदनेलाच सखी मानून स्मितपणे लढते - जीवनलढा ! ऋतुजा


Feed

Library

Write

Notification
Profile