तिच्या हाती कार आणि माझ्या हाती रिक्षा
अशी कशी दिली मला नशीबाने शिक्षा....
.....मंग्या
प्रेमातल दु:ख आज तुम्हाला सांगू का?
ज्यानं ते दिलं त्याला झाडाला टांगू का?
------ मंग्या
खर सांगतो प्रिये,
जसा चंद्राला चांदन्यांचा सहवास आहे
अगदी तशीच तु माझ्यासाठी खास आहे......
......मंग्या
माजू नको माणसा, तुझ स्वातंत्र्य हिरावलय आज,
तु केलेल्या कर्मांची आता तरी वाटु दे लाज।।।
........ मंग्या
मातृत्व म्हणजे काय???
लेकराची माय अन्
वासराची गाय!!!
....... मंग्या
एकाच प्याल्यातील एकच.पेय।
आम्हा सर्वांना खूप प्रिय।।
.............. मंग्या
रस्त्यावर फिरणारे म्हणजे मुर्खांचा बाजार।
म्हणूनच बळावतोय कोरोनाचा आजार।।
मंग्या......
लाँकडाउन असा लागला की
ना वेळेला केळ
ना उपवासाला रताळ......
मंग्या