Engineering student, Enthusiastic Poet
जीवनाच्या प्रवासामध्ये नव्या स्वप्नांशी गाठ पडावी, मैत्री अशी असावी की ती जगालाही पाठ असावी. या मैत्रीच्या प्रवासामध्ये वेगळ्या आव्हानांची वाट दिसावी, आणि त्या चालणार्या वाटेवर येणारी मज्जा अफाट असावी....