मन थकत चाललंय
तरी माणसे काही बदलत नाहीत
प्रेमाने मी बोललो तरी
लोकं रागाला त्यांच्या बदलत नाहीत 😔
"मांडवाच्या दाराशी उभी श्वेता पाटील
नव्या माझ्या आयुष्यात तिचा सुखी संसार थाटील "
𝓥𝓲𝓿𝓮𝓴 𝓴𝓸𝓫𝓷𝓪𝓴
"घरच्यांनी विचारलं
पसंत आहे का पाटलाची पोर
हो बोलून मोकळा झालो न मी
आता लावलाय तिनेच माझ्या जीवाला घोर"
𝓥𝓲𝓿𝓮𝓴 𝓴𝓸𝓫𝓷𝓪𝓴
"श्वेता चंद्रकांत पाटील नंतर झाले
श्वेता विवेक कोबनाक
विवेकरावांचे नावं घेते त्यांना लाडाने
अहो म्हणून मारेन हाक"
𝓥𝓲𝓿𝓮𝓴 𝓴𝓸𝓫𝓷𝓪𝓴
"वडघर माझे माहेर
केलटे माझे सासर
विवेकरावांचा श्वेतावर
झालंय प्रेमाचा असर''💝