जो मुस्कुरा रहा है, उसे दर्द ने पाला होगा.. जो चल रहा है, उसके पाँव में छाला होगा.. बिना संघर्ष के इन्सान चमक नही सकता, यारों.. जो जलेगा उसी दिये में तो, उजाला होगा..!! -@itspvn
स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा.. “फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, “पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते” -@itspvn
चूक कोणाचीही असू दे, नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते, ज्याला त्या नात्याची सर्वात जास्त गरज असते… -@itspvn
शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे.. कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात… -@itspvn
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो… -@itspvn