The ability of common people to survive from many difficulties, failure helps them to live in world longer because, Charles Darwin's principle says that the species( category of Living creature) who chooses option to struggle fight problems helps them to remain in earth. ------Adv. Siddheshwar Ashok Kashid.
लग्न करण्याअगोदर शक्य असेल तर २-३ दिवस सोबत राहून दोघांचे विचार कसे आहेत व एकमेकांकडून अपेक्षा काय आहेत ते पहिले पाहिजे; आर्थिक कमाई आधारावर जोडी दार निवड नसावी. ------Adv. Siddheshwar Ashok Kashid!
काही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात पण समोरच्याला नसतात, तर काही गोष्टी समोरच्याला महत्वाच्या असतात पण आपल्याला महत्वाच्या नसतात! ------Adv. Siddheshwar Ashok Kashid.
आयुष्य चिंता मुक्त बनवायचं असेल तर; काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे सुरू करा! ------Adv. Siddheshwar Ashok Kashid.
माणसाला गुरू असावा, पण कायम दुसऱ्याचे डोके वापरून आयुष्यातील निर्णय घेतले तर निर्णय क्षमता कमकुवत होते. ----Adv. Siddheshwar Ashok Kashid.
ध्येया शी प्रतारणा करायला तयार होणे, म्हणजे मन मारून जगायला सुरुवात करणे होय.. ------Adv. Siddheshwar Ashok Kashid.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते(पत्नी); पण त्याबरोबर एक पुरुष पण असतो(वडील)! Adv. Siddheshwar Ashok Kashid.