I'm Yogesh and I love to read StoryMirror contents.
Share with friends
वेदांच्या मंत्रात वसला, अग्निचा पावन स्पर्श, ज्वाळांमध्ये लपलेला, सृष्टीचा आदिम उत्कर्ष, अग्नि सूक्त सांगे मनाला उजेडाचं हो रूप धर्म, शक्ती आणि सत्याचे महत्त्व जीवनी खूप