I'm Priyanka and I love to read StoryMirror contents.
आजही ती रुसली... आठवणी ने त्याच्या ती आजही उदासली.. दुःखद प्रेमाची कहाणी.. पुन्हा एकदा सुरू झाली..
रात्र झाली गुलाबी... सुरमयी वारा होता... चांदण्यांनी न्हाहून... आज चंद्रही शहारला होता...