प्यार से देखा उसने मुझे
मुस्कुराकर नजर नीचे हो गई
समझ वाली बात है अनकही
दिल की बात दिल से बया हो गई
स्त्रीत्वाचा प्रवास
अस्तित्व आपलं पणाला लावून भूमिका वटवत असते
आयुष्य सरत असलं तरी आपली कर्तव्य सर्वप्रथम जपते
निळ्याक्षार समुद्राच्या साक्षीने बेधुंद करणारा आसमंत सारा
ताज्यातवान्या निसर्गाच्या सोबतीला शांत निवांत वारा
जसा प्राणवायु मिळतो ना सहजच हवेत
तसे सुखाने घ्यावे ना प्रत्येकाला कवेत
प्रवासा सारखाच
कश्याच्या तरी मागे धावत असतो जीव आपला
खरी किंमत कळेपर्यंत वेळ असतो संपला
आजची महिला कर्तुत्वाने आहे विजयी ठरली
अस्तित्व आपले वेगळे जपून व्यक्तिमत्वाने आहे गाजली