STORYMIRROR

#माझे शब्द माझी लेखणी

SEE WINNERS

Share with friends

स्टोरीमिरर व वृत्तपत्र सायबर क्राईम प्रस्तुत www.storymirror.com या ऑनलाईन साहित्य व्यसपीठावर ‘मराठी साहित्य whatsapp ग्रुप’ संलग्न* ‘माझे शब्द माझी लेखणी’* ही कथा-कविता,चारोळी लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.या स्पर्धेत विषयाचे बंधन नाही.ही स्पर्धा श्री- सी.एम.दुर्बे सर.संपादक वृत्तपत्र सायबर क्राईम व श्री- संगम पाईप लाईन वाला सर. यांच्या खालील whatsapp ग्रुप च्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे. सर्व लेखकांसाठी खुली आहे. 

१. गुंफन शब्द फुलांची १

२. गुंफन शब्द फुलांची २

३. गुंफन शब्द फुलांची ३

४. गझल नामा

५. कवींच्या कविता

६. मराठी शायरी

७. वेड शब्दछटाचे

८. मराठी प्रेम कविता

९. हिंदी कविताएं

१०.कवितामंच

११.शब्दशृंगार साहित्य मंच (तु फक्त माझीच) व स्टोरीमिरर पोर्टल वरील लेखक

या ग्रुपच्या सर्व सभासदांना स्पर्धेत सहभाग घेणे बंधनकारक असेल.या ग्रुप व्यतिरीक्त इतर ग्रुप वरील लेखकही सहभागी होऊ शकतात.  


स्पर्धेचे नियम -


  • सर्व  कथा-कविता,चारोळी प्रणय या वर्गवारीतील असाव्यात.
  • कथा-कविता,चारोळी मराठीत सबमिट करता येतील.
  • त्यासाठी शब्दमर्यादा नाही.
  • स्पर्धेसाठीच्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.
  • संपादकांनी दिलेले गुण, तसेच लाईक्स, कॉमेंट्स आणि रेटींग्जद्वारे साहित्यावरील वाचकांची एंगेजमेंट याच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.
  • स्टोरी मिररने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.
  • स्पर्धकांनी त्यांचे मूळ लिखाण सबमिट करावे.
  • सबमिट करण्यासाठी साहित्य संख्येचेही बंधन नाही.
  • निबंध/लेख / सबमिट करण्यास परवानगी नाही.
  • या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाहीत.


 


बक्षीसे -


  • सर्वोत्कृष्ट दहा कविता / चारोळी विजेत्याचे प्रमाणपत्र मिळेल.
  • सर्वोत्कृष्ट दहा कथा विजेत्याचे प्रमाणपत्र मिळेल.  
  • सर्वोत्कृष्ट 50 कविता / चारोळी एका ई बुकमध्ये प्रकाशित करण्यात येतील.  
  • सर्वोत्कृष्ट 50 कथा एका ई बुकमध्ये प्रकाशित करण्यात येतील.


सर्व सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.



पात्रता -


स्पर्धेचा कालावधी – ७ फेब्रुवारी से १७ फ्रब्रुअरी 2020

निकाल – 3 मार्च 2020

भाषा - मराठी

संपर्क : marathi@storymirror.com / 022-49243888 / 022-49240082