Harshad Molishree

Romance


3  

Harshad Molishree

Romance


गोंधळ... भाग २

गोंधळ... भाग २

7 mins 7.0K 7 mins 7.0K

भाग २....

आता पर्यंत...

आता पर्यन्त आपण या कथेच्या पहिला भाग मध्ये पाहिलं की, ऋषी, दीनुया आणि इरा ह्यांची मैत्री कशी झाले, ऋषी कसं सरूच्या प्रेमात पडतो, आणि नेमकं असं काय घडतं की हे तिघा मित्रा मैत्रीण, सरू ला मात्र kidnap करतात....

आता पुढे....

जोरात गाडीचा हॉर्न वाजला आणि गाडी थांबली...... पहाटे 4.30 च्या आस पास ते लोक इरा च्या फार्म हाउस वर पोचले... दिन्या आणि ऋषि ने सरु ला गाडीतून बाहेर आणलं व तिला एका बैडरूम मध्ये नेऊन झोपवलं..........

सरू अजूनही बेशुद्ध होती... इरा ने कार पार्क केली व ती पण त्या बैडरूम मध्ये आली...

तिघ थोड़ रिलॅक्स होऊन बसले तेव्हाच ऋषि बोलला...

"Guys आपण हे चुकीचं करतोय, सरू आता उठली की मी तिला काय सांगू कुठल्या तोंडाने तिला समजवू आणि सगळ्यात आधी तर हे की ती समजेल का, की हे सगळं काय आणि का आहे"....???

हे ऐकताच इरा आणि दिन्या ऋषी समोर एका अचंबित नजरे ने पाहू लागले... दिन्या काहीच बोलला नाही व इरा ही शांत होती

थोडं वेळ शांत थांबून इरा बोलली...

"Guys थोडं मूड फ्रेश करूया का.... ??? चहा प्याच्या का..??? "थांबा मि चहा बनवून आणते, मग आपण रिलैक्स होऊन बोलुया".... इरा

अस म्हणत इरा खाली स्वयंपाक घरात गेली, तेच काही वेळ नन्तर ती चहा घेऊन परत बैडरूम मध्ये आली...

"Guys lets have a tea"...... इरा

इरा ने दोघांना एक एक कप उचलून दिल हातात व एक कप स्वतः घेतलं आणि मग तिघ ही खाली बसले... व चहा पिऊ लागले...

चाहा पिता पिता ऋषि बोलला... "एक शायरी बोलू".......

"अरे सवाल बोल की".... इरा

"विसरणं तुला कठिन आहे... कठिन असतो तो क्षण जेव्हा आठवण तुझी येते...

मिळवणं तुला कठिन आहे... कठिन आहे तो क्षण जेव्हा विचार तुला गमवायचा येतो"...

हे ऐकून इरा चा मन भरून आलं, इरा ऋषि च्या जवळ गेली व त्याचा हातातून चहाचा कप घेऊन बाजूला ठेवलं आणि त्याला हळूच मिठित घेतलं आणि बोलली...

"सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल".......

तेव्हाच सरु ने हळूच तिचे डोळे उघडले... डोळे उघाड़ताच तिने पहिलं की ती तीच्या बैडरूम मध्ये नाहीये, ती घाबरून उठली...

सरु ला जाग अली है पाहून तिघ ऋषी, दिन्या आणि इरा उठून उभे राहिले...

सरु ची नज़र जशीच ऋषि वर पडली...

सरु बोलली...

"तू, तू आणलंय मला इथं, काय, काय चालू काय आहे है... कुठे घेऊन आलाय मला बोल... बोल, माझे आई बाबा कुठे आहे सरु जोर जोराने ओरडू लागली"......

ऋषी बोलला.... "ऐक ना सरू.... मी काय बोलतो"

सरू ने काहीच ऐकलं नाही व ऋषी काय बोलेल त्या आधीच रागात ऋषी ला जोरात असा लाफा ओडून मारला...

हे बघताच ऋषी जागच्या जाग्यावर स्तिर उभा रहायला... ऋषी ने मान वर करून सरू समोर बघितलं सुद्धा नाही

इरा आणि दिन्या पण चक्क नजरेने ऋषी समोर बघत होते....

"Enough is enough ऋषी बस्स, इतकं पडलास तू, तुझा बोलून काय जोर चालला नाही तर हे असं केलंस तू, काय करायचं आधी विचार केलास तू की काय करतोय, काय विचार करत असतील माझे आई बाबा, शोधत असतील मला, त्यांना हे सगळं कडलं तर काय उत्तर देईन मी त्यांना".....

"आधीच तुला नाही माहीत तुझ्या मुळे किती त्रास झालाय मला... बस्स मेहेरबानी कर आता माझ्यावर".....

ऋषी एका शब्दाने काहीच बोलला नाही, आपली चूक झाली याची त्याला जाणीव होती, पण मात्र आता खूप उशीर झालं होतं....

"सरू जरा ऐक तर... ह्यात ऋषी ची काय चूक नाहीये"..... इरा सरू ला शांत करत बोलली

"बस्स झालं मला काहीच ऐकायचं नाहीये.... मला इथून जायचं आहे बस्स, मला इथून जायचं आहे".... सरू

ऋषि नजर वर न करताच सरू ला बोलला...

"तुला काहीच आठवत नाही का.....??? ते दिवस एकत्र हाथ पकडून फिरन, किती... किती चांगले दिवस होते ते आयुष्याचे"...... ??? ऋषी

"आठवतात ना, नेहमी आठवतात पण मग मला तो दिवस आठवतो जेव्हा तू माझा वर हाथ उचला, मला मारलस, आणि मग तेव्हा मला मन होतो की आग लावून टाकू आपल्या त्या सगळ्या आठवणीला".......

"थकलीय मी सारखी स्वतःला समजवून की सुधरशील तू पण नाही, किती चुका, बस्स आता इच्छाच नाहीये माझी, बस्स झालं, नकोय मला काही".... सरू

"राहू शकशील मला सोडून".... ऋषी

"हो प्रयत्न करेन मी".... सरू

ऋषि गालातच हसला आणि काहीच बोलला नाही.......

सरु रागात तिथून निघून गेली...

ऋषि दिन्या ला बोलला... "बघ जरा तिला".....

"हो थाम्ब"... दिन्या सरु च्या मागे मागे गेला

ऋषी जसाच मागे फिरला इरा त्याला रडत रडत बोलली...

"ऋषि सोड ना यार"....

"काय करू सुटता सुटत नाहिये, काय माहित यार काय आहे, सोड बघू... काय होतं पुढे"..... ऋषी

"है बघ इरा एवढं तर आहे की मि चुकलो मि चुकलो इरा, मि तिला मारलं , तीच्या विश्वाश तोडलं, खुप काय, आणि ते काय तिचं मन मेलय... माझ्यामुळे तिने किती सहन केलं, इरा आणि आज आपण काय केलं एका मुलीला तीच्या घरातून उचलून आणलं का तर ती माझा सोबत बोलायला ready नव्हती, चुकिच केलं ना आपण,इरा मी काही पण करायला गेलो तर चुकतो कळत नाही मला की काय करू आता"...........

"बस्स यार जाऊदे तिला आता प्रेमाने जगू दे, खुश राहूदे"...... ऋषी

इरा हे सगळं ऐकून खूप रडायला लागली, तिने ऋषी ला जवळ घेण्याचा प्रयत्न केला पण.. ऋषी तिच्या हातातून हाथ सोडवत बाहेर निघून गेला...

बाहेर दिन्या गाडी घेऊन थांबला होता... इरा पण पटापट ऋषी च्या मागे आली सगळे गाडीत बसले व तिथून निघाले....

दिन्या गाडी चालवत होता आणि ऋषी त्याचा बाजूच्या seat वर बसला होता...

गाडीच्या खिडकीतून मस्त अस गार वारा ऋषी च्या चेहरा ला स्पर्श करत होता... ऋषी ने दीर्घ स्वाश घेतला आणि त्याचे डोळे बंद केले.....

इरा हे ऐकून खूप खुश झाली, आणि इरा बोलली की...

"ऋषी मला ही तुला कायतरी सांगायचं आहे"....

"बोलना, आज काय पण बोल यार, मी खूप खुश आहे आज"....

"ऋषी i am also in love".... इरा

"अरेरेरेरे.... काय बोलतेस भारी ना".... ऋषी

"कोण आहे तो मुलगा"... दिन्या

"हा हा... मुलगा कोण आहे तो, आपल्याच कॉलेज मधला आहे का"....ऋषी

"हो आपल्याच कॉलेज मधला आहे"... इरा

"अरे मग नाव सांग की".... दिन्या

"आधी ऋषी ला सांगूदे"..... इरा

"सांगू तिचं नाव... तिचं नाव पण तिच्या सारखंच एकदम गोड आहे... सरू".... ऋषी अगदीच गालातच नुसताच लाजत म्हणाला

इरा हे ऐकून चक्क नजरेने ऋषी कड पाहू लागली... इरा ला समजलच नाही की नेमकं काय चालू आहे.... इरा ला वाटत होतं की ऋषि तिचं नाव घेणार पण तसं झालं नाही... इराच्या मनाला धक्का बसला, पण तिने हे कोणाला कडू दिलं नाही....

"हो हे खरं बोललास हा ऋषी... सरू ची मैत्रीण पण खूप चांगली आहे ती सुरेखा".... दिन्या हसतच ऋषी ची खिल्ली उडवत बोलला

"हो का मेल्या"... ऋषी

"अरे इरा तुला काय झालं... शांत झालीस बोल की"... दिन्या

"हो आता तू सांग कोण आहे तो lucky guy".... ऋषी

इरा शांत उभी होती जशी ची तशी... जसं तिने काय ऐकलच नाही, ऋषी ने तिला हळूच चिमटा काडला...

"अग ऐ इराबाई... काय झालं तुला बोलना, काय नाव आहे त्याचा"...... ऋषि

"हां... नाव काय भेटवेन मि तुला"... इरा

"हां भेटव पण मि ठरवलं आहे की उद्या मि सरु ला माझ्या मनतलं सांगेन"..... ऋषि

दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये आल्यापसुन आज ऋषि सारखा, सरुच्या मागे फिरत होता आणि कॉलेज सुटल्यावर... सरु तीच्या मैत्रीण सोबत जिन्यावरुन खाली उतरत होती... ऋषि आणि दिन्या त्यांचा पाटलाग करत होते... ऋषि ला खुप भीति वाटत होती

"दिन्या अरे काय करू"... ऋषी

"भावा बघ घबरायचं नाही, काल तू ठरवलं आहेस ना जा माझ्या सोन्या बिंदास जाउन सांगून टाक".... दिन्या

"पक्का ना भावा".... ऋषी

"अरे हो पक्का आधी, भेंडी आधी तिला थाम्बव तरी"... दिन्या

"अरे कस थांबवू तीला".... ऋषी नुसताच घाबरत होता... अगदी लहान मुलांन सारखा एक पाऊल पुढे तर चार पाऊलं पाटी येत होता...

"तू थांबवतो की मि थांबवू तिला..... ऐ सरु"..... दिन्या ने जोरात सरु ला हाक मारली, सरु आवाज़ ऐकून पटकन थांबली...

"ऋषि जा रे भाई, जा"... दिन्या

ऋषि हिम्मत करत सरु समोर जाउन थांबला...

"काय काम आहे... का थांबवलस मला".... सरु थोडं आवाज चढवून बोलली

"अरे ते मि नाही, ते माझ्या मित्राने थांबवलं".... ऋषीचा सरू समोर आवाजच निघत नव्हता, जणू त्याची नेमकी बोबडी वळत होती तिच्या समोर....

"मित्र कुटे आहे मित्र"... सरू थोडं चिडून बोलली

"ते काय तिथ मागे... अरे कुटे गेला".... दिन्या मात्र मागे कुठेच नव्हता

"मेल्या मला फसवून पळून गेलास, भेट तू नन्तर सोडणार नाही मी तुला"... ऋषी मनातल्या मनात बोलला

ओए, Acting करू नको माहित आहे मला इथ का आला आहेस.... सरू

"अग काय म्हणतेस खरच का....???? म्हणजे तू पण"..... ऋषी

"तू पण म्हणजे.... तू माझ्यावर प्रेम करतो, माझ्याशिवाय राहु शकत नाही, कॉलेज संपल्यावर एक मस्त नौकरी बघून, चांगले पैसे कमवून माझ्या सोबत लग्न करून तुला मला सुखात ठेवायचं आहे... हेच ना"....

"अरे वाहहह अगदी बरोबर, पण तुला कस माहित.... अच्छा जेव्हा मि दिन्या ला सगळ बोलत होतो तेव्हा ऐकलं ना".... ऋषी अगदीच लाजत बोलला...

"है सगळ ऐकायची काय गरज आहे... आज काल चे सगळे टपोरी पोरं हेच बोलतात".....

"टपोरी...?? ते ठीक आहे... पण तुझी हा आहे की....????

"वेळा आहेस का कळलं नाही तुला थांब स्पष्ट बोलते बाळा ना आहे माझी ना समजलं, ना आहे, ना"...........


Rate this content
Log in