Vasudha Naik

Inspirational


3  

Vasudha Naik

Inspirational


*गाण्यातून शिक्षण*

*गाण्यातून शिक्षण*

1 min 9.0K 1 min 9.0K

पूर्वी शिक्षकाने शिकवायचे आणि मुलांनी शिकायचे...अध्ययन,अध्यापन प्रकिया अशी होत होती.आता ज्ञानरचनावाद पद्धती आहे.

प्रकल्प,नवनिर्मिती,सृजनशिलता,क्षमता विकास, यांना प्राधान्य दिले जाते.

गाण्यातून शिक्षण दिले जाते.उदा...अंकगाणे,अक्षर गाणे,भूमितीय गाणे,रंगांचेगाणे अशी कितीतरी गाणी आहेत ...

गाणे हा मुलांचा आवडता प्रकार...ताल,ठेका,लय यानुसार शिकवलेला भाग मुले कधीच विसरत नाहीत.

शिवाय या गाण्यातून अभ्यास हेच साध्य न होता त्यांच्या कलागुणांचा विकास होतो. मुलांना ठेका,लय,ताल याची जाण होते.

सध्या सुचिति ताई,शीला ताई,सुरेखा ताई,स्मिता ताईंची गाणी मी वर्गात म्हणून घेतली आहेत.त्याचे फायदे खूप झाले आहेत..आपल्या समूहामुळे खूप शिकायला मिळाले.मी माझ्या मुलांना शिकवते...

गाण्यातून शिक्षण

देई आनंद जीवास

शिक्षणाचा होतोय विकास

धरू सृजनाची कास


Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design