Aarti Ayachit

Inspirational


5.0  

Aarti Ayachit

Inspirational


"माझे बाबा माझे जग"

"माझे बाबा माझे जग"

1 min 1.4K 1 min 1.4K

धरून तुमचा हाथ, केली जगाची नवीन सुरूवात नमस्कार मनापासून बाबांन पाशी. मनी असुदे पण आठवण बाबांची, मुलगी आणि वडिलांचे नाते काहीसे आगळे-वेगळेच! मुलीला तिच्या 'मॅन ऑफ माय लाइफ'ची प्रतिमा सर्वात अधि बाबातस दिसते. माझ्या बाबांचा स्वभाव अतिशय-प्रेमळ आणि सादे-सरळ. बाबांच्या कडेवर-बसणे, पाठीवर-बसून त्याच्यासोबत घोडा-घोडा खेळणे, गप्पा मारण्यातली मज्जा आयुष्य भर जपून ठेवावीशी वाटते. जीवनात जशी आई जवळची मैत्रीण असते, तसेच बाबा हिम्मतरूपी मित्र बनून प्रत्येक कामात मला नेहमीच पाठिंबा द्यायचे.लग्नानंतर त्यांचे प्रेम वाढ़त गेले अंखिण. मी कधीच विसरू नाही शकत, पहाटे लवकर उठून फिरायला जाताना " जागो मोहन प्यारे"अशे पोरांना उठवणे. "माझे-बाबा माझे-जग" अशे त्यांचे आदर्श मार्गदर्शक म्हणून मनी सदा-जीवंत असावे.



Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design