Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Aarti Ayachit

Others

5.0  

Aarti Ayachit

Others

माझी खरी कमाई

माझी खरी कमाई

1 min
1.5K


आयुष्यात ह्या ऊन-पावसाच्या खेळात कधी-कधी आपल्या तब्बेतीला जपण्यासाठी, मुलांचे संगोपन आणि कुटुंबाचे सांभाळ करण्याकरिता विषम परिस्थितितून बाहेर पडू म्हणून काही मोठे निर्णय घेणे गरजेचे होते. अगदी एका झटक्यात नौकरी सुटली माझी आणि कमाई नाहीशी झाली. माझ्यातला आत्मविश्वास फार कमी झाला, मग येजमान म्हणाले पोरांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना आधारदेण आणि ते आत्मनिर्भर बनो, हीच आपल्यासाठी जीवनाची खरी कमाई .


मग मला मिळाली स्टोरीमिरर परिवारची साथ, आणि ह्या मंचावर आयोजित विविध प्रतियोगितांच्या सामोरी गेले तर नवीन मित्रमंडळींना भेटून वाढला माझ्यातला खरा उत्साह. ह्या मंचावर वारंवार भरपूर आत्मविश्वासाने मन अगदी आनंदाने नांदुलागले, हीच "माझी खरी कमाई", मनापासून आभार स्टोरीमिरर परिवार.


Rate this content
Log in