Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
माय
माय
★★★★★

© Swapnil Kamble

Others

3 Minutes   1.0K    20


Content Ranking


!! आई!!

"आईचा कुशीत जगलो निवांत,

कधी ना भासती कशाचीच भ्रांत."

किंवा

"आई ही आई असते

ती दुधावरची साय असते,

ही फ.मु शिंदेची "आई"ही कविता वाचली की, आईची महती किती उच्च कोटीची आहे हे जाणता येते.आईबद्दल कवी, लेखक. शाहीर,शायर कलाकारांनी खुप लिहुन ठेवले आहे.

'तिन्ही जगाचा स्वामी,आईविना भिकारी,असे जगानी लिहुनच ठेवले आहे.निसर्गाची ही सर्वांत सुंदर कलाकृती आहे असे मला वाटते

या ओळी मनाला खुप अपार प्रेम भरुन येतात जेव्हा

"गे माय भुमी तुझे फेडीन पांग सारे

आणेन आरतीला हे सुर्य चंद्र तारे

आई तुझा पुढे आहे आजुन तान्हा

आता हळुच घे ना......".

हे आकाश बाप आहे तर ही धरती आई आहे.आपल्या गोंजारते कुरवाळते कुशीत लाड करते रात्री झोपताना अंगाई गित गाते.

एक जुनी पुर्वजांची आख्यायिका आहे की,मुल जन्मल्यानंतर रात्री सटवी मुलांचे भविष्य लिहुन जाते.पण मला वाटत नाही की,आपल्या मुलाचे भविष्य ही आईच ठरवत असते.तिचाच हातात तिला घडवायचे असते.

उदाहरण द्यायचे झाले तर श्रावणबाळाची आपण गोष्ट ऐकली असेल.श्रावणबाळ आपल्या आईवडिलांना काशीला घेवुन जातो.व त्याना पाणी पिण्यासाठी म्हनुन नदिवर जातो.त्याचा पुढची कथा आपल्यासर्वांना माहीत आहे.बोलण्याचे तात्पर्य की ,चे संस्कार ते मुलाल घडवत असतात.तो कावडीत आपल्या अंध आईवडिलाना काशीदर्शन का करायला घेवुन जातो:संस्कार....... जे आजच्या पिढिला आपले आईवडिल देत नाहीत कारण, आता विभक्त कुटुंब पध्दत उदयाला आली.प्राचीन संस्कृती लयास गेली.

आईहि आपल्या पाल्यांना वाढवण्यात जडण घडण करण्यत वाल्याचा वाल्मिकी शिवबाचा छ.शिवाजी डाँ आंबेडकर असे महापिरुष घडवण्यात सिंहाचा हात असतो.तसेच त्याला बिघडवणयात आईचा हात असु शकतो.आज आपण आपल्या पाल्याबरोबर संवाद कौशल्य विसरत चाललो आहोत.त्याकाळी आईआजी मुलांना पुराणतिल महाभारतातिल रामायनातिल शौर्य कथा साृगितल्या जातात.हल्ली मुलांना मोबाईल देवुन आईवडिल गप्पा मारीत बसतात.

मला आठवलेली एक सातवीतल्या धड्यातिल एक कथा आईविषयी मि तुम्हाल थोडक्यात सागतो.त्यामध्ये आई व लेखक ह्याचा मधला संवाद मोठा रोमांचकारीक एकदा त्या धड्यातिल कथानकांनी लाँटरीचे तिकीट काढतो.आई हि स्वावलंबी व हिमंतबाज आपल्या मेहनतिचा पैस्यात खुष राहणयाची शिकवण ति त्याला देत असते.त्यादिवशी त्या लाँटरी एक हजार रुपायची लागते.तो जाम खुष होतो.ते पैसे घेवुन तो आईकडे येतो आई खुष होणयाऐवजी जाम रागावते.व त्या दोन चांगले संस्काराचा गोष्टी सागते ती म्हणते की, असे पैसे मेहनतिने कमविले नसतात तर दुसर्याचे पैसे गुंतलेले असतात लाँटरी फक्त एक दोघांनाच लागते बाकीचे लाँटरी खरीदणार्याची. "हाय"त्या पैस्यात आलेली असते.हे पैसे ठिकत नाहीच पण वाम मार्गाला व किचकामी बनवतात त्याला मेहनत करायचा कंटाळा येतो तो नेहमी शाँर्टकट पाहतो.म्हनुन माणसाने नेहमी मेहनत करावी मेहनतिच फळ नेहमी गोड असते.

एकीकडे चांगले धडे देणारी आई व एकीकडे अति लाड करणारी आईची कथा मी तुम्हाला येत सांगतो .अती लाड केल्याने आपलाच मिलगा आपलाच वैरी कसा होतो ते ह्या कथेवरुन तुम्हाला अंदाज येईल ...आईची माया ही खुपच मऊ व काचेसारखी असते.ही कथा कुठल्यातरी वर्तामान पत्रात वाचली होती.तिला आता दहा वर्ष झाले पण ति कथा आजुन माझा मनावर छाप करुन आहे.एकुलत्या एका मुलाची आई आपल्या पाल्याला एवढे प्रेमाने वाढवते की, आपला मुलगा अति लाडामिले बिघडु शकतो हे तिला समजले नाही.एकदा शाळेत असताना त्याने पेन्सिल चोरली.आईने त्याला नविन पेन्सिल बघुन सब्बासकि दिली तिला वाटले की , आपण दिलेल्या खाऊचा पैस्यातुन त्याने पेन्सिल विकत घेतली होती.नंतर तो एक एक वस्तु चोरु लागला .त्यानंतर तो भुरट्या चोर बनला छोट्या मोठ्या चोरी करुन आता तो आईला पैसे देवु लागला .एकदा असाच मोठ्या हात मारण्याचा नादात पोलिसांचा कचाट्यात सापडतो.त्याला कोर्टात हजर करतात.जज शेवटची ईच्छा विचारतो.तो म्हणतो ती,

" साहेब माझा बरोबर माझा आईलाही शिक्षा द्या,माझा प्रत्येक चोरीत हिचा सिंहाचा वाटा आहे,

कारण मी पहीली चोरी केली तेव्हा खरंतर मला हिने एक थोबाडत मारले पाहीजे होते.पण तिने तसे न करता आपल्या मायेचा पडद्याखाली लपविले.दुसर्या चोरीला ही ति चुप राहीली जर का तिने मला त्यवेलिच रले असते तर मि आज हिथे नसतो तर तुमचा खुर्चीवर असतो.

शेवटी येढेचेचसागावेसे वाटते की, आहे आईचा हातात चिनि हाथोडा असतो,तिला आपल्या कल्पतेने घडवायच असत. दगडाचा देव करु शकते नाहीतर दगडाला माणुस बनवायचा की देव हे तिचाच हातात असते.

आई माय साय

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..