Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
वर्दि
वर्दि
★★★★★

© Swapnil Kamble

Tragedy

3 Minutes   1.1K    27


Content Ranking

राहुल व मुकेश मु्म्बईला एका परेळच्या खानावळीत राहात होते. जेमतेम पंचवीस जणींचा बँचलरग्रुप गोतावळा होता. राहुल हा कोकणातुन आलेला, मुकेश हा विदर्भाचा. दोघेही दिसायला चेहरेपट्टी पुष्कळ शेम टु शेम होती. मुकेश हा कामाचा शोधात दुष्काळ भागातून शहरात आला होता. तर राहुल हा पोलिस भरतीसाठी आला होता पण दोघांना वर्दिचा जाम शौक होता. राहुलला होमगार्ड मध्ये काम मिळते. व मुकेशला ला सिक्युरीटी गार्डचे काम पत्करतो. मुकेशलाला मुकेशची वर्दि खुपच आवडायची तो पोलिसांची दिसायची. डोक्यावर बेअरींग, स्काऊट ची रस्सा, हे सर्व काही त्याला आश्चर्य वाटायचे.


मुकेशलाला सुट्टी असल्यावर तो राहुलची वर्दि घालुन तो बाँम्बे टाँकीजवळ होमगार्ड जवळ, जेव्हा राहुल आजारी पडायचा तेव्हा तो जायचा. एकदा राहुल खुपच आजारी पडला त्याची वर्दि घालुन तो गेला ड्युटीवर, त्यावेळी रात्रीची वेळ होती. मुकेश पहिल्यांदाच पोलिसीबरोबर ड्युटी मिळाली होती. अचानक कुठुनतरी गोळ्यांचा आवाज येतो, सप!सप! हवेच्या वेगाने एक गाडीतुन दहाबारा जन फायररींग करतात रस्त्याची दुतर्फा, धाडघाड गोळ्यांचा वर्षाव चालुच होता. अचानक एक गोळी मुकेशला स्पर्शकरुन जाते. तो खाली कोसळतो. त्याला हाँस्पिटलमध्ये रवाना करतात. त्याचा वर्दीवरती राहुल जाधव असा पँट असतो. मुकेशला डाँक्टर मृत्यु जाहीर करतात. होमगार्ड डिपार्टमेटमध्ये राहुल जाधव शहीद म्हणुन बँक लावले जातात. खरे म्हजॅ तो राहुल नसुन तो मुकेश असतो. राहुल आपल्या सिनियर आँफिसरलाही हकिगत सांगतो.

सिनिअर आँफिसर राहुलला मुग गिळुन गप्प रहायचा सल्ला देतो. काहीदिवस हे शहर सोडुन देन्याचे राहुल सांगन्यात येते. राहुल च्या घरी रडारड चालू असते. राहुल मिळन्यासाठी गावातिल शहरातील मोठ मोठ मंडळी येत होती. आपल्या गावातील एक शहीद झाला याचा संपुर्ण जिल्हा तालुक्याच चर्चा होती. राहुलचा आईवडिलाना सरकार पैशंन एक रुम गाडी व गडगंज पैसा अडका मिळाली. राहुलच्या भावाला एक एक सरकारी नोकरी एक पेट्रोल पंम्प मिळाला. राहुल हे शहर सोडुन मुकेशच्या त्याचा गावी जातो.


मुकेशच्या आईवडिल होते एक बिनलग्नाची मुलगी..मुकेशचे लग्न झाले नव्हते.घराची दुष्काळी परस्थिती होती. खायाला अन्न नव्हते. राहुल ने मुकेशच्या आईला खरी खबर सांगतो. रडारड चालू होते. राहुल आता आपल्या मित्रांचा फँमिलीची जबाबदारी घेतो. त्यांना मु्म्बईला आपला गेटअप बदलतो. आपल्या सिन्अरकडे घेवुन येतो. सिनिअर आँफिसर बोलतात:


"हे बघा, जगासाठी, लोकांसाठी राहुल शहीद झाला आहे"


"आता, राहुल ला हे शहर सोडुन काही वर्ष तरी रहावे लागेल,

सर, मी हे शहर सोडायला तयार आहे, पण माझ्या मित्राला हक्क मिळाला पाहीजे,


"ते आता तुझी जिम्मेदारी,जर का ही बातमी मिडीयात पसरली तर हाहाकार मांडले डिपार्टमेटला वरती फ्राँर्ड केस टाकली जाईल.संपुर्ण खाते भुकेला लागेल


राहुल निराशाने घरी रवाना होतो.मुकेशचा गावी राहातो.वर्षलोटल्यानंतर तो आपल्या घरी कोकणात जातो.


त्यांच्या हिस्साची त्याला शहीद फंड म्हणुन मिळायची ती मुकेशचा आईवडिलांना ट्राँस्फर करायची सोय केली.


राहुलचे आईवडिल राहुल पाहुन जाम खु़श झाले.जो शहीद झाला तो मुकेश होता व जो जिवंत आहे तो तुमचा मुलगा आहे. तुमचा मुलगा आता तुमचा नसुन, त्याला या मातेसाठी घरदार सोडावे लागेल.


शहीद पोलीस राहुल मुकेश

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..