Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Piyush Khandekar

Others

5.0  

Piyush Khandekar

Others

आई - बाप

आई - बाप

1 min
1.9K


जे खूप चांगले असतात त्यांचा वारंवार उल्लेख होतो. मग ते 'आई-बाप' का असेना. उल्लेखनीय असतील तर निश्चित उद्धार होतोच माणसांचा. फरक काही असेल तर परतफेड करतांना 'शालजोडेयुक्त अपमान' वाटतो. अर्थ काढण्यात पटाईत असलेली माणसे चांगला व शुद्ध अर्थ कधीच काढू शकत नाहीत. कसेही असोत किंवा कुणाचेही असोत 'आई-बाप' चांगलेच असतात कायम..!



Rate this content
Log in