Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
आस चंद्राची
आस चंद्राची
★★★★★

© Swapnil Kamble

Thriller

2 Minutes   993    22


Content Ranking

प्रत्येक स्री ही आपल्या चेहर्याला आकर्षक दिसण्यासाठी नाना तऱ्हेचे उपाय करीत असतात. त्यात एक म्हणजे आरशात न्याहळणे ही एक सवयच बनली आहे.

एक अशीच रुपसुंदरी एका शहरात रहात होती. तिचा थाट माट राजेशाही होता. धनसंपन्नपरिपूर्ण व लावण्यवती 'चंद्रावरची कोर' चंद्रावरची टिपूर चांदण' असे किंवा मग 'चौदरी की चांद हो' अशीच कित्येक रुपके जोडता येवु शकतात.

पण तिला जो छंद होता तो अंन्टिक आरसे जमावन्याचा. कित्येक राजेशाही आरसे अंन्टिक दुकानातून किंवा चोरबाजारातुन विकत घेत असे. हिरे जवाहर रत्न जडित आरसे, सोन्याची फ्रेम असलेले आरसे, स्वदेशी विदेशी असे भिन्न भिन्न प्रकारचे आरसे विकत घेवुन चेहरा पहायची तिला सवयच झाली होती.


माणुस मुर्ती समोर हात जोडतो, तिच्याच तो आपली स्वता:ची प्रतिमा पाहत असतो.

मुर्ती ही आपल्याच मनाचा प्रतिबिंब दाखवणारी एक आरसाच!.!!

आपले मन हलके करणारी, व्यक्त करन्याची अभिलाषा एक खुलेपणाने बोलणारे माध्यम.


ती क्रेझी फ्रेनिक पेशण्ट बनली होती.

एकदा तिला असाच चंद्रामध्ये आपले प्रतिबिंब पाहण्याचा मोह झाला. त्या चंद्राकडे एकटक पाहत बसायची. पौर्णिमेचा चंद्रकडे. आचानक एक दिवस तिला तिने निर्माण केलेले दृष्य दिसू लागते. तिला आरशात तिचे प्रतिबिंब दिसत नव्हते. यासंबंधी ती आपल्या फँमिली डाँक्टर सल्ला घेते. तिला क्रेझी फ्रेनिक नावाचा मानसिक रोग झाल्याचे आढळले.

तिला अशी दृष्य का दिसतात. तिला आपल्याच आरसात दिसत का नाही. पण तरी तिला या चंदिरात तिला तिचे प्रतिबिंब दिसते. तिने आरसाचा शौकिनमध्ये तिने स्वतःचे प्रतिबिंब गमावले. तिला काही समजत नव्हते. सुचत नव्हते. एवढ्या लांबून कसे शक्य आहे की, तिचा चेहरा ह्या अँन्चिक आरसा त न दिसता त्या चंद्रात दिसतो. एवढ्या क्लोजअपमध्ये दिला स्पष्ट दिसत होता. काय हा दृष्टिभ्रमतर नाही ना!!

ति आता वास्तव दुनियेपासुन लांब जावू लागली. स्वतःची प्रतिमा ती गमवु लागली. स्वतःचा ओळख ती विसरु लागली. ह्या महागड्या आरसात ति रुपवान दिसते की, तो आरसांचा एक मृगजळ आहे. आपलाीच प्रतिमा आपलीच वैरी ठरत आहे की काय असे तिला वाटु लागले.

ति वास्तव दुनियेपासुन लांब गेली होती. आपण जर का त्या चंद्राचा जवळ गेलो तर किती सुंदर दिसू असे दिला भासू लागले.

एका मंद टिपूर चांदण्याखीली मध्यरात्र तलावाशेजारी तिचाच घराशेजारी चंद्र न्याहाळतीना त्यात तिचेच प्रतिबिंब ति शोधूत होती.ति एवढी त्या पाण्यात टक लावुन जुबली की, शेवटी चंद्राचा जवळ जाण्यासाछी उडी मारली. एके दिवशी त्यात तलावात चंद्र न्याहाळताना तिचे शरीर तरंगत होते. तिची चंद्राची आस अखेर आसच राहीली.

चंद्र सुंदर तलाव

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..