स्पंदणातला ठोका - चारोळी
स्पंदणातला ठोका - चारोळी
मी तुलाच माझे कितीदा म्हणू
माझ्या श्वासश्वासावर हक्क तुझाच आहे
काया माझी असली तरी
स्पंदनात ठोका तुझा आहे
मी तुलाच माझे कितीदा म्हणू
माझ्या श्वासश्वासावर हक्क तुझाच आहे
काया माझी असली तरी
स्पंदनात ठोका तुझा आहे