मनी तुझे नाव
मनी तुझे नाव
पाटामध्ये झुळझुळ पाणी
पाखरांच्या चोचीतली गाणी
अनामिक साजणी घेते
नाव साजणा तुझे मनी.
तू असताना तुझा सहवास
वाऱ्यामध्ये छळणारे तुझे आभास
शब्द शब्द घुमती तुझे स्वर
आसमंत गेलय लय भरुनी
नाव साजणा तुझेच मनी...
पाटामध्ये झुळझुळ पाणी
पाखरांच्या चोचीतली गाणी
अनामिक साजणी घेते
नाव साजणा तुझे मनी.
तू असताना तुझा सहवास
वाऱ्यामध्ये छळणारे तुझे आभास
शब्द शब्द घुमती तुझे स्वर
आसमंत गेलय लय भरुनी
नाव साजणा तुझेच मनी...