Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

कोण रे मला मिस्ड कॉल देतंय?

कोण रे मला मिस्ड कॉल देतंय?

1 min
468


कोण रे मला मिस्ड कॉल देतंय

ट्रू कॉलवरही खोटं नाव ठेवतंय


ज्येष्ठ नागरीक म्हणून ओळख काय सांगता

तर कधी शाळेतला मुलगा आहे म्हणता


पकडला गेल्यावर मी नाही म्हणून सांगता

रोज नवीन नंबरवरून कॉल काय करता


का? कशासाठी टाईमपास करता

अती झालं आता, 

सायबर क्राईमवाल्याला तक्रार करतो आता...



Rate this content
Log in