Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

उज्वल संस्कृती

उज्वल संस्कृती

1 min
1.3K


प्रेमाचं सिमेंट

आपुलकीचा विटा

माणुसकीची भिंत

होऊया

नानाविध घरे

नांदती हर्षभरे

आनंदनगरी

होऊनि नात्यांची ओल

अंतर्मनात खोल -खोल

सुखाने नांदाव्या

चारही पिढ्या

नैतिक मूल्यांचं न होता ऱ्हास

एकाच ध्यास, व्यक्तिविकास

प्रेमाचा घास भरवताना

उज्वल संस्कृती ठरलेली


Rate this content
Log in