Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Others

पोवाडा भारत देशाचा.

पोवाडा भारत देशाचा.

1 min
14.2K


शत,शत प्रणाम देशाला।

भारत भूमिला।पावन भूमिला।

साधू, संतांच्या कार्याला ।

देश होता पारतंत्र्यात।

गोरे साहेबांच्या गुलामीत।

गुलाम म्हणून जगण्यात। जी जी जी


भारतीयांचे रक्त सळसळले।

मनामनात असंतोष पेटले ।

जीवावर सर्व उदार झाले ।

अंधारमय युगात ।

अवघ्या भारत देशात।

इंग्रज हटाव मोहीम जोरात। जी जी जी


टिळक, महात्मा गांधींनचे योगदान।

पेटविले इंग्रजां विरुद्ध रान ।

निघा आता भारत देशातून।

क्रांतिकारक वीर महान।

भारत मातेसाठी दिले झोकून

इंग्रजाना जर्जर करुन। जी जी जी


इंग्रज उठले चवताळून

क्रांतीकारकांवर अत्याचार करुन

अमानुष मारले इंग्रजानं ।

देशासाठी शहीद होऊन ।

त्यांच्या रक्तातून प्रेरणा घेऊन

सर्व भारतीय एक होऊन

दिले स्वातंत्र्य मिळवून । जी जी जी


जय, जय भारत देशाचा।

महात्मा फुले, शाहू, आंंबेडकरांचा ।

समतेच्या विचारधारेचा।

भारतीय समाज घडविण्याचा।

आदर्शत्याग, शूर, वीरांचा।

भारतीय समाज व्यवस्थेचा।जी, जी, जी


Rate this content
Log in