तुझ्या रुपाचं चांदण
तुझ्या रुपाचं चांदण
1 min
1.6K
तुझ्या रुपाच्या चांदण्यात
चिंब न्हाल माझं मनं...
तुझ्या रूपाच्या चांदण्यामुळे
गेलं सजूनी माझं अंगण...