Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

manasvi poyamkar

Others

4.8  

manasvi poyamkar

Others

जगून बघ

जगून बघ

1 min
21.1K


जन्माला आला आहेस

थोडं जगून बघ

जीवनात दुःख खूप आहे

थोडं सोसून बघ

चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस

दुःखाचे पहाड चालून बघ

यशाची चव चाखून बघ

अपयश येते निरखून बघ

डाव मांडणे सोपे असते

थोडं डाव खेळून बघ

घरट बांधणं सोपं नसत

थोडी मेहनत करून बघ

जिणं म्हणजे एक कोड असत

जगताना हे सोडून बघ


Rate this content
Log in