Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shila Ambhure

Others

2  

Shila Ambhure

Others

आईचे मन

आईचे मन

1 min
1.5K


भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थी येई

माता पार्वतीचा जीव बघ खालीवर होई

राहुनी दहा दिवस येतो परतुनि वेगे

नसावी काळजी माझी' गणेश मातेला सांगे

भक्त माझे आहे खुप पाहती माझी वाट गं

नको करु आई चिंता तिथेच माझा थाट गं

आई सांगे गणेशाला नको करु बाळा हट्ट

परी ऐके ना कोणाचे गणराया असे धीट

देई पार्वती समज घेई पुत्राला कुशीत मोदक ना खावे अति असशी जरी खुशीत

भक्तांचा प्रिय जरी तू देई त्यांना बुद्धि ख़ास

नका करु ध्वनिप्रदूषण तर पावेन

तुम्हास नको गाणी नको बाजा करा शांत विसर्जन

तर होईल प्रसन्न गणपती गजानन

देई वचन मातेला निघाली गणेश स्वारी

होता आगमनत्यांचे आनंदली धरा सारी 


Rate this content
Log in