आधार प्रितीचा ( चारोळी )
आधार प्रितीचा ( चारोळी )
1 min
1.5K
उमलेल का सांग सखे
हा गुलाब असा प्रेमाचा ?
मिळेल का वेडया जीवा
हा आधार तुझ्या प्रितीचा ?