Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

swati Balurkar " sakhi "

Inspirational

3  

swati Balurkar " sakhi "

Inspirational

सुरक्षा

सुरक्षा

1 min
1.1K


सुरक्षा आमची करण्यासाठी

जातोय तुमचा बळी

हकनाक, न लढता !

माफ करा जवानांनो

आमची सुरक्षा तुम्ही बघता

पण तुमची सुरक्षा ?

कोण बघणार ?

आता बदललं पाहिजे हे चित्र,

मरतायत आपले देशमित्र!

सरकार आपले जागे व्हावे ,

सैनिकाला जगण्याचे दान मिळावे!


Rate this content
Log in