Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

विटला रंग नात्याचा

विटला रंग नात्याचा

1 min
581



नात्यांमधली ही दुनियादारी

पाहूनीया विटला रंग नात्यांचा,

दिखाव्याच्या या षट्कारात

दिसतो जिव्हाळा फक्त व्यवहाराचा....

गैरसमजाच्या या फटकारात

जेंव्हा हा कील्मिष मधे येतोय,

तेंव्हा, अनादरातून दुभंगलेली मने,

मी ,जाळ्यातून ओढूनच आणतोय......

स्वार्थाच्या या अंधत्वाने जेंव्हा

मनशांतीस सुरुंग लागत असतोय ,

अाणि नाते संबंध त्वेषातून दुरावत असतात,

तेंव्हा ,संस्कार दाखवून मी बेफाम वारे क्षमवितोय...

असतय मी-पणाचं अस्र हे अती भारी

तेंव्हा,नाही तिमीर उधळत मी क्रंदनकारी,

सौम्य प्रकाशाचे हे हळूवार बंधण ,

जपतेय मी मनापासूनची नाती भरजरी....

नाकर्तेपणाच्या अश्या या जीवाला,

अश्या करारात कधीही वेदनाच मिळत असतेय,

आणि कृतिशिलतेच्या या प्रयत्न प्रेरणेला,

या जगात ,पारितोषिकाचे आंदणच मिळतेय......

काय हवय अन काय नको

ते आपणच ठरवायचय

मनाचा आनंद कश्यात आहे

ते आपणच ओळखायचय.........


Rate this content
Log in