उंबरठा
उंबरठा
1 min
187
घराच्या उंबऱ्यावर
ती वाट पाहणारी असावी
सदैव मला ती
अंतरात दिसावी...!
घराच्या उंबऱ्यावर
ती वाट पाहणारी असावी
सदैव मला ती
अंतरात दिसावी...!