घाम ( चित्रचारोळी )
घाम ( चित्रचारोळी )
1 min
410
शेतात भाताची लावणी
आला घाम बाहीने टिपते
श्रम मुरतात मातीत अन्
मग पिक जोमाने वाढते