मीना ( चारोळी )
मीना ( चारोळी )
1 min
1.3K
आमच्या संसारात मीना
घेते सांभाळून सदा मला
तिच्यामुळेच देता येतो हा
वेळ मग साहित्य सेवेला