Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Nagesh Dhadve

Others

1  

Nagesh Dhadve

Others

मन मोकळे, या तीरावर

मन मोकळे, या तीरावर

1 min
100


थंड हवा सुटे नदीवर,
आनंद मिळे,
जणू काही स्वर्गावर,
चंद्र कोर दिसे
मोकळ्या गगनात
मन मोकळे,
या तीरावर,

चांदणे लुकलुकती,
ढगांतून,
पाने झुळती,
या गंधातून
झरा वाहे,
नदीच्या या काठावरून
शब्द सुचले,
या तीरावर

ऊन पाखरांच्या,
संगे,
अंधार सुद्धा,
प्रकाशात दाटे,
सुंदर असे वातावरण,
बघावयास मिळेल,
का या तीरावर,
,
-नागेश(nd)


Rate this content
Log in