का छळावे-चारोळी
का छळावे-चारोळी
1 min
7.2K
मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे
तुझ्या असण्याच्या भासाने नयनी का छळावे
आठवणींचे सुप्त निखारे मणी का पेटावे
जडे जीव ज्याचा त्याच्याच नशिबी असे का यावे....