Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Abstract

2  

Abasaheb Mhaske

Abstract

शेवटी टाळता येत नाहीच.

शेवटी टाळता येत नाहीच.

1 min
6.8K

कितीही सांगितल जीव तोडून,ओरडून - ओरडून

तरीही त्यांना तुझंच खरं वाटत...

त्याला मी तरी काय करणार? म्हणतात ना ...

खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं असत  

मी लाख सांगेन ग, पण... त्यांनी ऐकायला हवं ना ?

त्यांनी तर बंदच करून घेतले कानाची झापड दोन्हींही 

त्यांचं चाललंय नेहमीचच काही सांगू नकोस माहितेय आम्हाला

थकलोय मी आता सांगून- सांगून किती दिवस तेच - तेच सांगणार ?

काही प्रश्न गूढ, गहन, सुटणायच नावाचं घेत नाहीत तेव्हां ...

सोडून द्यावेत तसेच ... अन चालत राहावं आपलं गप्प गुमान 

काळ लोटतो तसे त्याचे गांभीर्यही उरत नाही , अन धारही बोथट होत जाते 

शेवटी टाळता येत नाहीच कुणाला वाट्याला आलेले जगणे अन भोगणे 

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract