आईची मूर्ती....
आईची मूर्ती....
आईची आठवण - जसी फुलांची पखरण,
वाऱ्याचा मंद गंध - पाण्याचा रंग,
आईची माया - जसी आभाळाची छाया,
शीतल चांदण - चंद्राची काया,
आईचा राग - जसे अळवावरचे पाणी,
क्षणात वितळे - आगीवाराचे लोणी,
आईची मूर्ती - जसी करुणेची महती,
लक्ष्मी सरस्वती - दोन्ही नांदती एंक मुखी.