Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

1.0  

Vasudha Naik

Others

दूरदृष्टी

दूरदृष्टी

1 min
14.3K


दूरदृष्टी होती महात्मा फुलेंची

मुलींना शिक्षण देण्याची

ज्योतीबांनी दिले शिक्षण सावित्रीला

मान्य नव्हते त्यावेळी समाजाला

त्रास दिला त्यांनी सावित्रीला

सावित्रीने त्रास सहन केला

प्रोत्साहन दिले तिने मुलींच्या शिक्षणाला

मुलींच्या शिक्षणासाठी हाल सौसले सावित्रीने

तरीही सावित्री खचली नाही मनाने

जिद्दीने मुलींना शिक्षण दिले

जगभरात स्थान मिळवून दिले

दूरदृष्टी ती फुले दांपत्याची

दोघांनी मिळून मुहूर्तमेढ रोवली स्त्री शिक्षणाची

मुहूर्तमेढ रोवली स्त्री शिक्षणाची...


Rate this content
Log in