चारोळी
चारोळी
1 min
251
साहित्यवेलीवर फुले जन्मली
काव्यदिपाने समृद्ध झळकली
लखलखत्या अक्षरधारेतून ही
अंतरातल्या तिमिरात प्रकाशली.
साहित्यवेलीवर फुले जन्मली
काव्यदिपाने समृद्ध झळकली
लखलखत्या अक्षरधारेतून ही
अंतरातल्या तिमिरात प्रकाशली.