Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nagesh Dhadve

Others

2  

Nagesh Dhadve

Others

फक्त तू!

फक्त तू!

1 min
1.3K


आयुष्याची किंमत

तुझ्या स्पर्शातुनी जाणवलं

तुझ्या प्रेमातुनी उमजलं

तुझ्या नजरेतून कळलं

 

साथ हवी होती तुझी

तुझे बोलंच मनी लाभले

आयुष्य जगता जगता

तुझे प्रेमच नभी टेकले

 

शब्द धाडले तुझे

जेव्हा माझ्या मनातुनी

जन्म झाला त्या

प्रेमळ कवितांचा

 

स्पर्शातुनी उमटले

तुझ्या सुगंधाचे उटणे

गधं दरवळला जणू

माझ्या चहू दिशांना

 

मिठीतुनी जाणवलं

विश्वासाचा आधार

तुझ्या आठवणींचा

मन जाणे उधार

 

धुक्यांतली ओलाव्याची 

शाल जणू मातीला भेटते

त्याच नात्यांच्या स्पर्शाला

आपली आपुलकी भासते

 

जग झाले तुझे

माझ्या विश्वातले

नाही विसर त्यांस

या माझ्यातल्या प्रेमाचा !

 

-नागेश(ndd)


Rate this content
Log in