Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Kadam

Others

4  

Prashant Kadam

Others

कविता

कविता

1 min
13.8K


काही जणांना

सहज सुचते

आम्हाला जरा

कठीण जाते


कवीता ओझरते

पण वेळ घेते

कल्पना सुचतात

शब्दात उतरतात


लयबद्ध होतात

तालबद् करतात

शृंगार घेऊन

अनुरूप सजतात


प्रयत्न आमचे

पूर्ण असतात

मना पासून

हृदयात दिसतात


हळू हळू

कविता सुचते

शब्दां मधून

अचूक बहरते


मनातील संवेदना

शब्द रूप घेते

भावना डोक्यातील

सहज सांगते


कविता रसिकांस

कधि भावते

कुणा कुणाला

फार पकवते


तमा तयाची

आम्हास नसते

सवय टिकेची

मनास जडते


हृदयास अती

समाधान देते

चित्त सतत

आनंदी ठेवते


Rate this content
Log in