कागदी फुले
कागदी फुले
1 min
347
कागदी फुले
खरेच ती वाटती
चित्त वेधती।
स्वागता सज्ज
गुच्छात सजवता
हर्ष पाहता।
ऐन वेळेला
तत्पर सजावट
टिकाऊ भेट
मोहक मस्त
अनुपम छटांचे
किंमत रास्त।
रंगीबेरंगी
फुलदाणीत शोभे
स्वस्थता लाभे।